केंद्र सरकारने केली अनलॉक 4 ची नियमावली जाहीर, वाचा काय सुरु काय बंद?

साम टीव्ही
शनिवार, 29 ऑगस्ट 2020
  • केंद्राने केली अनलॉक 4 ची नियमावली जाहीर
  • 21 सप्टेंबरपासून ओपन थिएटर सुरू होणार
  • अटी शर्तींसह 7 सप्टेंबरपासून मेट्रो सुरू होणार
  • कॉलेज-शाळा 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार
  • धार्मिक सोहळ्यात 100 लोकांना परवानगी

केंद्र सरकारने अनलॉक 4 ची नियमावली जाहीर केलीय. या नियमानुसार 21 सप्टेंबरपासून धार्मिक कार्यक्रमात 100 जणांना सहभागी होण्याची परवानगी. देशात शाळा-महाविद्यालयं मात्र, बंदच राहणार आहेत. देशात 7 सप्टेंबर पासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिलीय. तर 21 सप्टेंबरपासून ओपन थिएटर सुरू करण्याची मुभा देण्यात आलीय. 7 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सवलती दिल्या जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता काही बदलही केलेत.

पाहा सविस्तर -

हैदराबादमध्ये पाळीव कुत्र्यांसाठी खास डॉग पार्कची निर्मिती केली जात आहे. यामध्ये...

Saam TV Live