रासायनिक सांडपाण्याची डोंगरावर फवारणी ! कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

Ambarmntah
Ambarmntah

अंबरनाथ : रासायनिक Chemical कंपनीतील Company सांडपाणी Waste Water थेट डोंगरावर Mountain फवारणी करून विल्हेवाट लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ Ambarnath एमआयडीसीत MIDC समोर आला होता. Chemical Wastewater Spraying On Mountain FIR On Company Owner

याप्रकरणाचा व्हिडीओ Video समोर येताच एमपीसीबीला MPCB जाग आली असून कंपनीच्या मालक Owner आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा FIR दाखल करण्यात आला आहे. 

हे देखील पहा -

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत डिजीकेम इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. या कंपनीत तयार होणारे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया करून सीईटीपी प्लँटमध्ये न सोडता थेट कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या एका डोंगरावर फवारण्यात येत होते. Chemical Wastewater Spraying On Mountain FIR On Company Owner

कंपनीतून मोटर लावून पाईपच्या साहाय्याने हे पाणी डोंगरापर्यंत नेले जात होते आणि तिथे थेट झाडाझुडपांवर फवारले जात होते.याबाबत व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची एमपीसीबीने दखल घेतली आणि कंपनीच्या मालकासह दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मालक अतुल बिर्ला, युनिट हेड सचिन पोरे, सुपरवायझर रमेश कुंडले यांच्या उपस्थितीत जमिनीवर सांडपाण्याची फवारणी सुरू होती. धक्कादायक बाब म्हणजे याच कंपनीच्या विरोधात २०१७ साली सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

Edited By : Krushnarav Sathe 


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com