VIDEO | मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होणार- उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

शिवसेना सत्तेचं स्टेरिंग लवकरच हाती घेईल असे संकेत मिळतायत...कारण आतापर्यंत शिवसेना पालखीचे भोई या भुमिकेत होती..मात्र आता सेनेचा मुख्यमंत्री पालखीत बसेल असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय...हॉटेल रिट्रीटवर काहीच वेळापूर्वी बैठक पार पडली..यामध्ये उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय..याशिवाय आपलचं सरकार येणार असंही उद्धव ठाकरे म्हणाले..त्यामुळं पुन्हा एकदा युतीच्या सत्तेच्या चर्चेला उधाण आलंय...काल रात्री आदित्य ठाकरेंनी या आमदारांची भेट घेतली...आणि याच हॉटेलवर मुक्काम केला...

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी शिवसैनिकांनी केलीय...‘मातोश्री’ परिसरात याबाबत पोस्टरबाजी करण्यात आलीय...उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी या पोस्टरबाजी करण्यात आलीय... 

Chief Minister will be Shiv Sena: Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Saam TV Live