रेमडेसिव्हीर बाबतीत अंमलबजावणी फक्त कागदावरच - आमदार श्वेता महाले

रेमडेसिव्हीर बाबतीत अंमलबजावणी फक्त कागदावरच - आमदार श्वेता महाले
BJP Chikhali MLA Shewta Mahale Visitign Hospital

बुलडाणा : कोरोना महामारी Coroan Pandamic च्या या परिस्थितीमध्ये काही खाजगी डॉक्टर्स Doctor संधी समजत असून कोरोना रुग्णांकडून उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करीत आहेत अश्या प्रकारच्या अनकही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे आंध्रप्रदेश Andhra Pradesh प्रमाणे महाराष्ट्रातही Maharashtra खाजगी रुग्णालयात सरकारी रुग्णालया प्रमाणे रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत अशी मागणी भाजपा आमदार श्वेता महाले यांनी केली आहे.BJP Chikhalie MLA Shweta Mahale Complains about Remdisivir

सोबतच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हीर Remdisivir इंजेक्शनचा काळाबाजार Black Marketing देखील होत आहे त्यामुळे जिल्हा बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी फक्त कागदावरच होत असून त्याची तंतोतंत अंमलबजावणी खऱ्या अर्थाने झाली पाहिजे आणि खऱ्या लाभार्थ्यांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होऊन त्याचा जीव वाचला पाहिजे त्यामुळे खाजगी रुग्णालयांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांमार्फत झाली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. BJP Chikhalie MLA Shweta Mahale Complains about Remdisivir

अपघात झालेल्या ट्रक मधील नारळ घेण्यासाठी घाटात नागरिकांची गर्दी
बुलडाणा : काल दुपारी बुलढाणा नजिक असलेल्या राजुर घाटात एका नारळाच्या ट्रक चा अपघात होऊन 400 फुट खोल दरित कोसळला होता या अपग्गातात एकाचा मृत्यु झाला होता.

त्या ट्रक मधील नारळ सर्वत्र दरित पडल्याची माहिती बुलढानेकराना मिळताच नागरिकांनी नारळ घेण्यासाठी घाटाकडे धाव घेतली , व दरित उतरून नारळ घेण्यासाठी गर्दी केली. कड़क लॉक डाउन सुरु असताना नागरिक मोठ्या संखेने राजुर घाटात जातात कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com