शेतकऱ्याचे अज्ञान; बिब्वा घातल्याने चक्क बैलाचा डोळाचं काढावा लागला !

शेतकऱ्याचे अज्ञान; बिब्वा घातल्याने चक्क बैलाचा डोळाचं काढावा लागला !
Saam Banner Template (8).jpg

बीड - ग्रामीण Rural भागातील Area अनेक शेतकरी Farmers पशुवैद्यकीय Veterinary दवाखान्यात Clinic जनावरांचा Animals उपचार Treatment करण्यापेक्षा, घरगुती Domestic तसेच खाजगी उपचारास प्राधान्य देतात आणि कधीकधी हि गोष्ट अंगलट येताना दिसून येते. The Bull's Eye Had To Be Removed Due To DISCOID (Bibba)

असाच प्रकार समोर आलाय बीडच्या मुळुकवाडी गावात, या गावातील शेतकरी ज्ञानदेव रामभाऊ ढास यांच्या बैलाला Bull , डोळ्याच्या Eye वरच्या बाजूला जखम झाली होती. ही जखम बरी व्हावी म्हणून, त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला न घेता, त्या जखमेवर बिब्वा Discoid (Bibba) घातला.

हे देखील पहा -

त्यामुळेच त्या बैलाला जंतुसंसर्ग Infection होऊन जखमेच्या ठिकाणी गाठ तयार झाली. ही गाठ कमी व्हावी म्हणून,वैद्यकीय अधिकाऱ्यानी इंजेक्शन गोळ्या दिल्या होत्या. मात्र गाठ कमी न झाल्यानं शेवटी ती गाठ व त्या मुक्या बैलाचा एक डोळा काढावा लागला आहे. The Bull's Eye Had To Be Removed Due To DISCOID (Bibba)

तर या बैलावर लिंबागणेश येथील पशुवैद्यकीय अधिकारी अमोल मोहळकर यांनी, एक्सक्रिप्शन ऑफ अबसेस करून, झालेल्या जखमेतील रक्याच्या साकाळलेल्या गाठी अन जंतुसंसर्ग झालेला डोळा काढत यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. दरम्यान शेतकरी रामभाऊ ढास यांनी, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला घेतला तर ही दुर्दैवी वेळ ओढावली नसती हे निश्चित !

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com