दूध भेसळखोरांना बेड्या !
मिल्क

दूध भेसळखोरांना बेड्या !

मुंबई : मुंबई Mumbai पोलिस Police आणि अन्न व औषध प्रशासनाने Food and Drug Administration दूध Milk भेसळ Adulteration करणाऱ्यांविरुद्ध हाती घेतलेली धडक मोहीम अद्याप सुरूच आहे. मंगळवारी पहाटे अंधेरीच्या भारत नगरमध्ये छापा टाकून पोलिसांनी दुधाची भेसळ करणाऱ्या दोघांना अटक Arrest केली आहे. 

हे देखील पहा -

या आरोपींकडून २९४ लिटर भेसळयुक्त दूध तसेच भेसळीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जप्त केले. नरसिम्मा कोटापल्ली (४६), महेश माड्रा(३७) अशी या अटक आरोपींची नावे आहे.

अंधेरीच्या Andheri पश्चिमेकडील चार बंगला परिसरात मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ होत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दहाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे.

हे दोघेही अमूल Amul आणि गोकुळ Gokul या नामांकित दूधात भेसळ करून त्याची विक्री करत होते. या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com