मावळ मधील निसर्गाच्या सानिध्यात होतात कविड रूग्ण बरे

covid center
covid center

मावळ - राज्यासह मावळातील मोठ्या प्रमाणात कारोनाचे रुग्ण  Corona patient आढळतात. रोज दोनशेच्या पुढे मावळ तालुक्यात रुग्ण Patient आढळतात. मात्र त्यातच कोरोनातून Corona बरे होणाऱ्यांची  ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मावळ तालक्यातील  पर्यटन Tourism म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात मनशांती समुद्र कोविड सेंटर Covid Center म्हणून आहे. (In close proximity to nature in Maval, covid patients get better. The result of music dance hymns and exercise)

हे देखिल पहा - 

या कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत पाचशेच्यावर कावीड रुग्ण दाखल झाले.  मात्र यातील साडे तीनशे पेक्षा जास्त रुग्ण दुरुस्त होऊन आपल्या घरी गेले आहे. या कोविड सेंटरमध्ये डान्स, व्यायाम संगीत भजन, वकृत्व कला असं रोज आठ तास  शिकविल्या जाते. मनशक्ती सेंटरच्या वतीने मनोपासाचार तज्ञ याचे  मार्गदर्शनही मिळते. जेणेकरून रुग्ण टेन्शन मुक्त असायला पाहिजे.

दरम्यान जसे औषध रुग्णाला तर पाहिजेच पण सोबत मानसिक आधारही इथे मिळतो. रुग्ण जरी बरा झाला तरी त्याला इथून जावस वाटत नाही . डॉक्टर साहेब मला पाच दिवस आणखी वाढवून द्या आणि मला इथेच राहू द्या असं येथील रुग्ण सांगतात. निसर्ग रम्य वातावरण शंभर टक्के शुद्ध हवा त्यामुळे येथील रुग्ण लवकर बरा होतो. जेवणात आठवड्यातून दोन वेळा नॉनव्हेज दिल्या जाते त्यामुळे इथला रुग्ण फारच खुश आहे. मावळातील आठ कोविड सेंटर असून या सर्वांवरती मावळचे आमदार सुनील शेळके यांचं विशेष लक्ष असते. रुग्णांना कुठे काहीही कमी पडू देत नाही. रुग्णाकरिता एक रुग्णवाहिका ही भेट दिली आहे.

दरम्यान, माझे वडील आणि काका यांचे छत्र माझ्या डोक्यावरून हरपला होत आणि अशातच मी कोरोना पॉझिटिव्ह झाली. मी फार घाबरली होती. मात्र इथलं वातावरण आणि येथील डॉक्टरांनी आमच्या रुग्णांची विशेष काळजी घेतली आणि मी आज कोरोनमुक्त झाली यात डॉक्टरच खरंच कौतुक आहे. असे मत रुग्णांनी वेक्त केलंय.

Edited By - Puja Bonkile 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com