Breaking काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला?

विहंग ठाकूर
बुधवार, 9 जून 2021

आज दुपारी काँग्रेसचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते अनिल बुलानी यांनी ट्वीट करुन दिली आहे. बुलानी हे राज्यसभेचे सदस्य आहेत. 

नवी दिल्ली : आज दुपारी काँग्रेसचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते अनिल बुलानी यांनी ट्वीट करुन दिली आहे. बुलानी हे राज्यसभेचे सदस्य आहेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live