काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 एप्रिल 2021

काँग्रेस  नेते राहुल गांधी  यांची कोरोना चाचणी  पॉझिटिव्ह आली आहे. खुद्द राहुल गांधी यांनी ट्विट tweet करुन ही माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

 

काँग्रेस congresss नेते राहुल गांधी rahul gandhi यांची कोरोना corona चाचणी  पॉझिटिव्ह positive आली आहे. खुद्द राहुल गांधी यांनी ट्विट tweet करुन ही माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. congress leader Rahul Gandhi tested corona positive

ट्विटच्या माध्यमातून देताना राहुल गांधी म्हणाले की, कोरोनाची सौम्य लक्षणं दिसल्यानंतर मी कोरोना टेस्ट corona test  केली, आणि माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी तसेच  कोरोना नियमांचे पालन करा आणि सुरक्षित रहा असे राहुल गांधी यांनी आवाहन केले आहे. 

दरम्यान, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक वेगाने वाढताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशभरामध्ये कोरोनाचे तब्बल २ लाख ५९ हजार १७० नवे रुग्ण सापडले आहेत. तर १ हजार ७६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.   congress leader Rahul Gandhi tested corona positive

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live