काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची नियुक्ती, काँग्रेसला राज्यातील नंबर 1 चा पक्ष बनवण्याचा निर्धार

साम टिव्ही
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तरी सरकारला कोणताही धोका नाही, हे सरकार ५ वर्ष चालणार असं काँग्रेस नेते नाना पाटोलेंनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.शिवाय प्रदेशाध्यक्षपदी बसल्यानंतर काँग्रेसला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनवणार असल्याचा निर्धारही त्यांनी साम टीव्हीशी बोलतांना व्यक्त केलाय.पाहुया नाना पटोलेंनी  काय म्हटलंय.

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तरी सरकारला कोणताही धोका नाही, हे सरकार ५ वर्ष चालणार असं काँग्रेस नेते नाना पाटोलेंनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.शिवाय प्रदेशाध्यक्षपदी बसल्यानंतर काँग्रेसला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनवणार असल्याचा निर्धारही त्यांनी साम टीव्हीशी बोलतांना व्यक्त केलाय.पाहुया नाना पटोलेंनी  काय म्हटलंय. काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षपदी शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलीय.यासोबतच काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी 10 जणांची निवड करण्यात आलीय.

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तरी सरकारला कोणताही धोका नाही, हे सरकार ५ वर्ष चालणार असं काँग्रेस नेते नाना पाटोलेंनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.शिवाय प्रदेशाध्यक्षपदी बसल्यानंतर काँग्रेसला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनवणार असल्याचा निर्धारही त्यांनी साम टीव्हीशी बोलतांना व्यक्त केलाय.पाहुया नाना पटोलेंनी  काय म्हटलंय.

काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चा तथ्यहिन असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अशा प्रकारची कोणतीच चर्चा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला आता उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. ही चर्चा तथ्य़हिन असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. कोणत्याही बदलांबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करतील. सध्या तरी अशी कोणतीच चर्चा नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live