कर्जदारांना दिलासा, पाहा काय आहे सवलत?

साम टीव्ही
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020
  • कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी
  • कर्जवसुली स्थगितीची मुदत 28 सप्टेंबरपर्यंत वाढली
  • सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
  • कर्जवसुली स्थगितीची मुदत 28 सप्टेंबरपर्यंत वाढली

 कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. कर्जवसुली स्थगितीची मुदत 28 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलाय. कोरोनाकाळात मार्गदर्शक प्रणाली तयार करणाऱ्या समितीनुसार, 1 मार्च 2020 पर्यंत जी कर्जे 30 दिवसांहून अधिक काळ फेडलेली नाहीत. अशा कर्जांनाही पुनर्रचनेसाठी पात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live