धक्कादायक! कोरोनामुळे एका झटक्यात जीव जातो कसा ते पाहा

सिद्धेश सावंत
बुधवार, 4 मार्च 2020
  • कोरोनामध्ये एका झटक्यात जाऊ शकतो जीव
  • कोरोना झाल्यामुळे जीव कसा जातो, ते कळतही नाही
  • कोरोनामुळे जीव गेलेल्या अनेक घटनांचे सीसीटीव्ही फुटेज समोर

 

 

कोरोनामुळे कधीही आणि कसाही जीव जावू शकतो, याची तुम्ही कल्पानाही करु शकत नाही. चीनमधील असंच एक धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलंय. 4 फेब्रुवारीची याबद्दलचा व्हिडीओ समोर आलाय. यात एक पोलिस कर्मचारी अचानक जमिनीवर कोसळ्याचं पाहायला मिळतंय. कोरोनाची बाधा या पोलिसाला झाली असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे अचानक या माणसाने जागीच प्राण सोडल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. या घटनेची थरारका या व्हिडीओमधून आपल्याला समजू शकेल. 

 

 

कोरोना वायरसची सध्या सगळ्यांनीच धास्ती घेतली आहे. चीनमध्ये तीन हजार लोकांचा आतापर्य़ंत कोरोनामुळे मृत्यू झालाय. अमेरिकेत 6 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद कऱण्यात आली आहे. मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. 

 

 

कोरोना वायरसमुळे लोकांना घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं. त्यामुळे या रिक्षावाल्यानं चक्क जुगाड करत रिक्षाभोवतीच वेगळं मास्क म्हणून प्लास्टिक गुंडालंय. 

पाहा व्हिडीओ

 

 

चीनने तंत्रज्ञानामध्ये किती प्रगती केली आहे, हे सगळ्यांना माहित आहेच. कोरोनासारखा भयंकर वायरस असूनही तो दिसावा यासाठी चीनमधील एका अभियंत्याने नवा कॅमेरा तयार केलाय. या कॅमेऱ्यातून कोरोना वायरल कुठे आहे, हे डिटेक्ट करता येत. कसा आहे हा कॅमेरा, ते तुम्हीच पाहा..

हेही वाचा - कोरोनामुळे तब्बल 40 दिवसांनी मुंबईत आला तिचा मृतदेह

 

 

 

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोरोना वायरसमुळे एक झटक्यात रस्त्यावर असलेल्या इसमाचा मृत्यू झाल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. रस्त्यावर उभ्या असलेल्या इसमाचा बघता क्षणी प्राण गेलाय. त्याचा हा व्हिडीओ आता वायरल होतोय. 

 

corona death in fraction viral video

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live