अकोल्यात कोरोना मृतांच्या आकडेवारीत तफावत... 

अॅड. जयेश गावंडे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज रुग्णांचा बळी जात आहे, मात्र प्रशासनाकडून दर्शविण्यात येणारी मृतकांची संख्या आणि स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्या जाणान्या मृतकांच्या संख्येत बुधवारी लक्षणीय तफावत दिसून आली आहे

अकोला: जिल्ह्यात Akola कोरोनामुळे Corona मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज रुग्णांचा बळी जात आहे, मात्र प्रशासनाकडून दर्शविण्यात येणारी मृतकांची Dead संख्या आणि स्मशानभूमीत अंत्यसंस्कार Last Rites केल्या जाणान्या मृतकांच्या संख्येत बुधवारी लक्षणीय तफावत दिसून आली आहे. याची शहानिशा केली असता, मृतांच्या आकड्यात गौडबंगालपणा असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर दिसून आले आहे. Corona deaths in Akola discrepancies in statistics

जिल्हा प्रशासनाकडून दररोज जिल्ह्यात कोरोनामुळे Corona मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली जाते. त्यानुसार काल दिवसभरात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू Death झाल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु दुपारपर्यंत स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १४ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत आणि स्मशानभूमीतून Crematorium मिळालेल्या मृतांच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळली आहे.

Edited By- Digambar jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live