कोरोनाचे थैमान सुरू असताना मोठा दिलासा; रत्नागिरीत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढले... 

अमोल कलये
मंगळवार, 27 एप्रिल 2021

अपुरी यंत्रणा असताना देखील रत्नागिरीतील आरोग्य यंत्रणा चांगली काम करताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील वाढू लागले आहे

रत्नागिरी : “लॉकडाऊनची Lockdown घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर Remedesivir, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.  Corona patients recover in Ratnagiri 

रत्नागिरीत Ratnagiri कोरोना Corona बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाली आहे. त्यामुळे साहजिकच चिंता देखील तितकीच वाढत आहे. राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेपुढे नेहमीच आव्हानं उभी राहत आहेत. मात्र, त्यात देखील आरोग्य यंत्रणा खंबीरपणे उभी राहीली आहे.

अपुरी यंत्रणा असताना देखील रत्नागिरीतील आरोग्य यंत्रणा Health system चांगली काम करताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील वाढू लागले आहे. रत्नागिरीत जवळपास ६७.१०  टक्के रुग्ण बरे होऊन घरी  गेले आहे. तर १३ हजार १६४ रुग्ण बरे देखील झाले आहे. यामध्ये मृत्यूचं प्रमाण देखील केवळ ३.२ टक्केच आहे.

Edited By- Digambar Jadhav  

 

 

संबंधित बातम्या

Saam TV Live