CORONA UPDATES | देशातील कोरोना रुग्णसंख्या 62 लाखांच्या पार, तर अनलॉक 5 नंतर काय होणार?

साम टीव्ही
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

देशात कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाहीये.  देशातील कोरोना रुग्णसंख्या 62 लाखांच्या वर गेलीय. गेल्या 24 तासांत देशात 80 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेत. तर मृतांचा आकडाही 97 हजारांच्या पार गेलाय.

देशात कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाहीये.  देशातील कोरोना रुग्णसंख्या 62 लाखांच्या वर गेलीय. गेल्या 24 तासांत देशात 80 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेत. तर मृतांचा आकडाही 97 हजारांच्या पार गेलाय.  देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे करोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली. तरी दिवसागणिक नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्याही मोठी आहे.

नेमके किती रुग्ण देशात वाढलेत, पाहा -


संबंधित बातम्या

Saam TV Live