कोरोनाला घाबरताय? मग हे पाहाच! सगळी भीती निघून जाईल

ब्युरो रिपोर्ट
सोमवार, 16 मार्च 2020

नवी मुंबई - कोरोनोच्या धास्तीनं सारेच जण धास्तावलेत. पण तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतलीत तर कोरोनापासून दूर राहता येणं सहज शक्य आहे. दैनंदीन जीवनात वावरताना नेमकं काय करायला हवं हेच आता आम्ही तुम्हाला प्रात्यक्षिकासह दाखवणार आहोत. त्यासाठी हा व्हिडीओ पाहा.

आतापर्यंत कुठे किती रुग्ण आढळले?

  • पुणे - 16
  • मुंबई - 8
  • नागपूर - 4
  • यवतमाळ - 2
  • रायगड - 1
  • कल्याण - 1
  • अहमदनगर- 1
  • ठाणे - 1
  • नवी मुंबई - 2

how or care from corona virus mumbai maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live