Video | सावधान! Corona Virusला तुम्हीच आमंत्रण देताय कसं ते पाहा

ब्युरो रिपोर्ट
सोमवार, 16 मार्च 2020

प्लॅस्टिक आणि स्टिलच्या वस्तूंवर कोरोना व्हायरस जास्त काळ जिवंत राहू शकतो असं संशोधनातून समोर आलंय. अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ व्हायरॉलॉजी लॅबोरेटरीतल्या संशोधकांनी हा निष्कर्ष काढलाय.

मुंबई -  आम्ही तुम्हाला घाबरवत नाही आहोत, तर तुम्हाला जागं करतोय. कारण आता मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाईन शॉपिंग ठरू शकतं कोरोनाला निमंत्रण! कारण प्लॅस्टिक आणि स्टिलच्या वस्तूंवर कोरोना व्हायरस जास्त काळ जिवंत राहू शकतो असं संशोधनातून समोर आलंय. अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ व्हायरॉलॉजी लॅबोरेटरीतल्या संशोधकांनी हा निष्कर्ष काढलाय. 

 

पाहा सविस्तर रिपोर्ट - 

 

 

हेही वाचा - राज्यात कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ

हेही वाचा - मुंबईपाठोपाठ आता 'या' ठिकाणीही जमावबंदी

 

corona virus invite alert online new research study marathi

 


संबंधित बातम्या

Saam TV Live