मुखेडच्या कोरोना वार्डातील धक्कादायक प्रकार

संतोष जोशी
बुधवार, 21 एप्रिल 2021

रूग्णांच्या नातेवाईकांने शुल्लक कारणावरून डॉक्टरवर चाकुने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडालीय. मुखेड  येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना वॉर्डात काल ही घटना घडली. या हल्ल्याचा व्हिडिओ  सध्या सोशल मीडियावर  तुफान व्हायरल झाला आहे.

 

नांदेड - रूग्णांच्या नातेवाईकांने शुल्लक कारणावरून डॉक्टरवर Doctor चाकुने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडालीय. मुखेड mukhed येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना corona वॉर्डात काल ही घटना घडली. या हल्ल्याचा व्हिडिओ video सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कोरोना वार्डात मोठ्याने बोलु नका म्हंटल्यावर रुग्णाच्या नातेवाइकाचा राग अनावर झाला आणि त्याने थेट चाकू घेऊन डॉक्टरवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. corona ward  Mukhed Shocking incident

उपस्थितांनी आरोपीचा हात धरून चाकू काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब गायकवाड याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा तसेच अन्य कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीस मुखेड पोलिसांनी अटक केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live