गोंदिया जिल्हात कुक्कुटपालनावर चिकन फॉक्सचे संकट

साम टीव्ही ब्यूरो
शुक्रवार, 4 जून 2021

बर्ड फ्लू Bird flu  संपत नाही तर कोबंड्याच्या पिलावर फाउल फॉक्सचा (foul fox) संसर्ग वाढत चाललेला आहे.

गोंदिया - गोंदिया जिल्हात Gondia district कुक्कुटपालनावर Poultry farming चिकन फॉक्सचे संकट Problem ओढवले आहे. बर्ड फ्लू Bird flu  संपत नाही तर कोबंड्याच्या पिलावर फाउल फॉक्सचा (foul fox) संसर्ग वाढत चाललेला आहे. त्यामुळे कुक्कुट व्यावसायिक Poultry Professional लसीकरण Vaccination करण्याची मागणी Demand करत आहेत. 

गोंदिया जिल्हात कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आली आहे. तरीसुद्धा जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायावर बर्ड फ्लू नंतर ( चिकन )  फाउल फॉक्स नावाचे नवीन संकट उभे राहिले आहे. कोंबड्याच्या लहान पिलांवर फाउल फॉक्स या रोगाचा पादूर्भाव आढळून आला आहे. 

हे देखील पहा - 

या रोगामुळे कोंबड्याच्या पिलांवर नाक, कान, डोळे आणि चोचीवर एक प्रकारे जखम तयार होते. यामुळे त्यांना आंधळे करते आणि पिलांचे खाणेपिणे बंद होऊन पिले मारव पावतात. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण करणे गरजेचे आहे. 

कोरोना काळात सर्व व्यवसाय थप्प झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यात बर्ड फ्लू नंतर नुकतेच कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात झाली होती. परंतु परत कोंबड्यावर फाउल पॉक्स नावाच्या नवीन रोगामुळे जिल्ह्यातील कुक्कुट व्यावसायिक चिंतेत पडले आहे अशी माहिती कुक्कुट व्यावसायिक ईशाद कुरेशी यांनी दिली आहे. 

मराठा आरक्षण मोर्चा; विनायक मेटे आणि जिल्हा प्रशासन वादाची शक्यता

कुक्कुटपालक व्यावसायिक यांनी प्रतिबंधक लस ही स्थानिक पशु वैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच याचा मानवी जीवनावर कोणत्याही परीणाम होत नाही. 

 

 

Edited By - Puja Bonkile 


संबंधित बातम्या

Saam TV Live