दिनांक : 8 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

मेष :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ :

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रवास सुखकर होतील.

मिथुन :

नवी दिशा, नवा मार्ग दिसेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रवास सुखकर होतील.

मिथुन : नवी दिशा, नवा मार्ग दिसेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील.

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.

कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोणावरही अवलंबून राहू नका.

तुळ : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.

कुंभ : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

मीन : काहींना नातेवाईकांसाठी जादा खर्च करावा लागेल. वाहने जपून चालवावीत.


संबंधित बातम्या

Saam TV Live