दिनांक : 11 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

Daily Rashi Cover
Daily Rashi Cover

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मिथुन : काहींचे वैचारिक व बौद्धिक परिवर्तन होईल. मनोबल उत्तम राहील.

कर्क : मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

तुळ : वैवाहिक सौख्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.

धनु : संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नोकरीत प्रगती होईल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मीन : कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com