Rashi Cover Image
Rashi Cover Image

दिनांक : 5 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

मेष : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृषभ : काहींना गुरूकृपा लाभेल. वादविवाद कमी होतील.

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.

कन्या : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

तुळ : प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. मनोबल वाढेल.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातील व्यक्तींना दिवस अनुकूल आहे.

धनु : व्यवसायातील तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. अपेक्षित सहकार्य लाभेल.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com