दिनांक : 14 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

मेष :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ :

प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन :

महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल.

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ : प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल.

कर्क : प्रॉपर्टीच्या कामात विचारविनिमय करू शकाल. मनोबल उत्तम राहील.

सिंह : काहींना गुरूकृपा लाभेल.नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

धनु : प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींची वैचारिक प्रगती होईल.

मकर : मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

मीन : कौटुंबिक सौख्य लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live