दिनांक : 14 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

Daily Rashi Cover
Daily Rashi Cover

मेष : आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक सुयश लाभेल.

तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. एखादी चिंता लागून राहील.

वृश्‍चिक : वैवाहिक सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल.

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मीन : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com