दिनांक : 9 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

Daily Rashi Cover
Daily Rashi Cover

मेष : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मिथुन : राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृश्‍चिक : आर्थिक सुयश लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मीन : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com