दिनांक : 2 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
रविवार, 2 मे 2021

मेष : 'तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
वृषभ :

दैनंदिन कामे दुपारनंतर पार पडतील. गुरूकृपा लाभेल.
मिथुन :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ : दैनंदिन कामे दुपारनंतर पार पडतील. गुरूकृपा लाभेल.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. हितशत्रुंवर मात कराल.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. संततिसौख्य लाभेल.

तुळ : काहींना प्रसिद्धी व सुसंधी लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस अनुकूल आहे.

धनु : आरोग्य उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मीन : शत्रुपिडा नाही. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.


संबंधित बातम्या

Saam TV Live