दिनांक : 7 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

Daily Rashi Cover.
Daily Rashi Cover.

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : काहींना आर्थिक लाभाचे योग संभवतात. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.

मिथुन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : मनोबल कमी राहील. वादविवाद टाळावेत.

कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनपेक्षितपणे एखादी खर्च वाढेल.

वृश्‍चिक : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. संततिसौख्य लाभेल.

धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : अनपेक्षितपणे जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

मीन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com