दिनांक : 6 एप्रिल 2021 : असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

मेष :

काहींना प्रवासाचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ :

जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन :

तुमच्यावर एखादी जबाबदारी येवून पडण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मेष : काहींना प्रवासाचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन : तुमच्यावर एखादी जबाबदारी येवून पडण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

सिंह : हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

तुळ : मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

वृश्‍चिक : काहींना गुरूकृपा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग दिसेल.

धनु : आर्थिक सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

कुंभ : काहींना कौटुंबिक जीवनात सतत एखादी चिंता लागून राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मीन : नवीन परिचय होतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live