दिनांक : 10 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

मेष :

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ :

आर्थिक सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन :

राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मेष : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : आर्थिक सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन : राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

कन्या : भागीदारी व व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : काहींची वैचारिक प्रगती होईल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.

धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना गुरूकृपा लाभेल.

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.


संबंधित बातम्या

Saam TV Live