दिनांक : 10 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
सोमवार, 10 मे 2021

मेष :

आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन :

आर्थिक सुयश लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : आर्थिक सुयश लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्यची अपेक्षा नको.

तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

धनु : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

मकर : प्रॉपर्टीची कामे विचारपूर्वक करावीत. मनोबल उत्तम राहील.

कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live