दि. ३ एप्रील, २०२१ - असा जाईल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

मेष : 

गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन :

वैवाहिक सौख्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

मेष : गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : वैवाहिक सौख्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.
कर्क : विरोधकांवर मात कराल. वाहने सावकाश चालवावीत.
सिंह : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कन्या : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या संदर्भात नवीन प्रस्ताव समोर येतील.
तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
वृश्‍चिक : अनपेक्षितरित्या उधारी व उसनवारी वसूल होईल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.
धनु : मानसिक अस्वस्थता संपेल. वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.
मीन : सार्वजनिक व सांस्कृतिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मान व प्रतिष्ठेचे योग येतील.


संबंधित बातम्या

Saam TV Live