दिनांक : 3 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

Rashi Cover Image
Rashi Cover Image

मेष : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

वृषभ : आरोग्य चांगले राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील.

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

वृश्‍चिक : हितशत्रुंवर मात कराल. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनु : व्यवसायात तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. अनुकूलता लाभेल.

मकर : मानसिक अस्वस्थता संपेल. अपेक्षित सहकार्य लाभेल.

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : संततिसौख्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com