दिनांक : 30 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
रविवार, 30 मे 2021

मेष :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल.

वृषभ :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गुरूकृपा लाभेल.

मिथुन :

एखादी गुप्त वार्ता समजेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मेष : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गुरूकृपा लाभेल.

मिथुन : एखादी गुप्त वार्ता समजेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

कन्या : संततिसौख्य लाभेल. काहींची बौद्धिक व वैचारिक प्रगती होईल.

तुळ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

वृश्‍चिक : नवा मार्ग व नवी दिशा सापडेल. काहींना गुरूकृपा लाभेल.

धनु : व्यवसायातील तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

मकर : आरोग्य उत्तम राहील. अपेक्षित सहकार्य लाभेल.

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. एखादी चिंता लागून राहील.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live