31 मार्च 2021 - असा जाईल तुमचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

मेष :

आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्‍यता आहे. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मिथुन :

आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील.

मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्‍यता आहे. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मिथुन : आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील.
कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवीन परिचय होतील.
कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. अनुकूलत लाभेल.
धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. नवीन परिचय होतील.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live