दिनांक : 12 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
बुधवार, 12 मे 2021

मेष :

आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृषभ :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन :

शासकीय कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मेष : आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : शासकीय कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. आर्थिक सुयश लाभेल.

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृश्‍चिक : जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदार व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.

मकर : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल.

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

मीन : जिद्दीने कार्यरत राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live