दिनांक : 23 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

मेष :

थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल.

वृषभ :

आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.

मिथुन :

मनोबल उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मेष : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.

मिथुन : मनोबल उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

कन्या : हितशत्रुंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

तुळ : अनेकांबरोबर सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील.

धनु : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कुंभ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live