दिनांक : 25 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
मंगळवार, 25 मे 2021

मेष :

आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ :

वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. एखादी चिंता लागून राहील.

मिथुन :

अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील.

मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. एखादी चिंता लागून राहील.

मिथुन : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील.

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. अनुकूलता लाभेल.

वृश्‍चिक : वादविवाद शक्यतो टाळावेत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.

मकर : मान व प्रतिष्ठेचे योग येतील. विरोधकांवर मात कराल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. गुरूकृपा लाभेल.

मीन : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. खर्चाचे प्रमाण वाढे


संबंधित बातम्या

Saam TV Live