दिनांक : 22 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

मेष :

संततिसौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ :

सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मिथुन :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

मेष : संततिसौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

कर्क : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. आर्थिक कामे यशस्वी होतील.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. सतंतीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. तुम्ही आपल्या मतांबद्दल आग्रही राहाल.

धनु : प्रवास सुखकर होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील मतभेद कमी करू शकाल.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live