दिनांक : 29 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

Rashi Cover Image
Rashi Cover Image

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ : भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.
सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल.काहींना गुरूकृपा लाभेल.
तुळ : आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनु : प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मकर : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील.
कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मीन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com