दीपिका रणवीरच्या लग्नाची तारीख झाली फिक्स..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

रुपेरी पडद्यावर अनेक चित्रपटांत प्रेमी जोडप्याची भूमिका साकारणारी दीपिका-रणवीर जोडी अखेर खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार आहे.‘फिल्म फेअर’नं दिलेल्या वृत्तानुसार हे जोडपं अखेर 20 नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्याप्रमाणेच दीपिका आणि रणवीरही इटलीतचं डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबातले मोजकेच 30 लोक उपस्थित राहतील अशी माहिती खात्रिलायक सुत्रानं दिली आहे. इटलीतील लोम्बा येथे असणाऱ्या लेक कोमो, या नयनरम्य ठिकाणी हा विवावहसोहळा पार पडणार आहे.

रुपेरी पडद्यावर अनेक चित्रपटांत प्रेमी जोडप्याची भूमिका साकारणारी दीपिका-रणवीर जोडी अखेर खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार आहे.‘फिल्म फेअर’नं दिलेल्या वृत्तानुसार हे जोडपं अखेर 20 नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्याप्रमाणेच दीपिका आणि रणवीरही इटलीतचं डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबातले मोजकेच 30 लोक उपस्थित राहतील अशी माहिती खात्रिलायक सुत्रानं दिली आहे. इटलीतील लोम्बा येथे असणाऱ्या लेक कोमो, या नयनरम्य ठिकाणी हा विवावहसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर पुढच्या काही दिवसांत बॉलिवूड आणि इतर मंडळींसाठी मुंबईत ग्रँड रिसेप्शन असणार आहे.

WebTitle : Deepika Ranveer will reportedly have a destination wedding on November 20


संबंधित बातम्या

Saam TV Live