रक्तविकाराने त्रस्त असून देखील 'ती' करत आहे निरपेक्ष रुग्णसेवा

प्रदीप भणगे
शुक्रवार, 28 मे 2021

डोंबिवली मधील शास्त्रीनगर रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका महिला डॉक्टरचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. कारण रक्ताच्या आजाराने त्रस्त असताना सुद्धा कर्तव्यापुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही महिला डॉक्टर रुग्णांची सेवा करत आहे .

डोंबिवली : कोरोनाचा Corona वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोना रुग्णांवर Patients उपचार Treatment करण्यासाठी डॉक्टर्स Doctor आणि मेडिकल Medical स्टाफ Staff जीव तळहातावर ठेवून अहोरात्र झटत आहेत. Despite Suffering From Blood Disorder 'She' Is Doing Absolute Patient Care

अशा कठीण परिस्थितीत डोंबिवली Dombivli मधील शास्त्रीनगर रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका महिला Lady डॉक्टरचे देखील कौतुक करावे तितके थोडेच आहे. कारण रक्ताच्या आजाराने त्रस्त असताना सुद्धा कर्तव्यापुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही महिला डॉक्टर रुग्णांची सेवा करत आहे.

हे देखील पहा -

कल्याण Kalyan डोंबिवली महापालिकेच्या Muncipal Corpoation शास्त्रीनगर रुग्णालयात Hospital गेल्या पाच वर्षांपासून डॉ.दीपा बागरे कार्यरत आहेत. डॉ.दीपा या कोपरखैरणे येथे राहत असून लोकलनेच प्रवास करत रुग्णालय येत असतात. Despite Suffering From Blood Disorder 'She' Is Doing Absolute Patient Care

गेल्या 14 वर्षापासून त्या सिकल सेल एनेमिया या रक्ताच्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. या गंभीर आजाराशी सामना करत असताना देखील कोरोनाकाळात कर्तव्याला प्राधान्य देत त्यांनी वर्षभरापासून कोरोना रुग्णांची सेवा सुरु ठेवली आहे. 

हरणटोळ सापांच्या विष्ठेवर प्रतिजैविकांना प्रतिरोधक असणाऱ्या जिवाणूंचा शोध

कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना कोरोनाने गाठले होते. मात्र इच्छाशक्ती व योग्य उपचाराच्या जोरावर त्यांनी कोरोना हरवलं आणि न डगमगता पुन्हा रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्या. एकीकडे त्यांना असलेला आजार दुसरीकडे कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या त्या पेलत आहेत. Despite Suffering From Blood Disorder 'She' Is Doing Absolute Patient Care

गेल्या वर्षभरापासून त्याची अविरत सेवा सुरूच आहे. कुटुंबाचा , रुग्णालयातील वरिष्ठांच्या सहकार्यामुळेच आणि दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी हे काम करत आहे. असे डॉ.दीपा बागरे यांनी सांगितले आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live