कोरोनासाठी 'आयुष 64' औषधांचे वितरण

Goa
Goa

पणजी : इंडियन मेडिकल असोसिएशन IMA  आणि रामदेव बाबा Ramdev Baba यांच्यातला वाद Dispute सुरू असतानाच केंद्रीय Central आयुष मंत्रालयाने Ministry Of Ayush आता 'आयुष 64' हे कोरोना साठीचे औषध लॉन्च केले आहे. Distribution Of 'AYUSH 64' Drugs For Corona

या औषधाचे आता देशभर वितरण करण्यात येणार आहे. रामदेव बाबा आणि आयएमए मधला वाद निरर्थक असून पॅथी कोणतीही असो रुग्ण बरा होणे महत्त्वाचा आहे. रोग,उपचार यासाठी प्राचीन परंपरा असलेल्या आयुर्वेदाला ही विशेष महत्त्व असल्याचे मत आयुष मंत्री श्रीपाद नाईक Shripad Naik यांनी व्यक्त केले आहे.

देशभर कोरोना Corona रुग्ण संख्या वाढत असताना केंद्रीय आयुष मंत्रालयाने सर्व परवानग्या घेऊन कोरोना रुग्णांसाठी 'आयुष 64' हे AYUSH 64 औषध लॉन्च केले आहे. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक आणि गोव्याचे मुख्यमंत्री CM प्रमोद सावंत Pramod Sawant यांनी हे औषध वेगवेगळ्या रुग्णालयांना आणि कोरोना रुग्णांची काळजी घेणाऱ्या संस्थांना पणजी Panaji इथं वितरित Distribution केले.

कोरोना आल्यानंतर आयुष मंत्रालयाकडे वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक Ayurvedik फार्मूले आले होते. यावरती संशोधन आणि चाचण्या झाल्यानंतर आता हे औषध मंत्रालयाने जाहीर करत रुग्णांना वितरित करण्याचे ठरवले आहे. कोरोनाच्या ज्या रुग्णांना कोणतेही लक्षणं नाहीत किंवा कमी लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी हे औषध उपलब्ध केलं आहे.  Distribution Of 'AYUSH 64' Drugs For Corona

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, रामदेव बाबा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातला वादामुळे रुग्णांचे नुकसान होते आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनची  पूर्वीपासूनच सहकार्याची भूमिका नाही.

पॅथी कोणतीही असू रुग्ण बरा झाला पाहिजे हे आयुष मंत्रालयाचे धोरण आहे.  सध्या कोरोनाच्या भयानक स्थितीमध्ये वादापेक्षा रुग्णांचे आरोग्य महत्वाचे आहे. असे मत आयुष मंत्र्यांनी व्यक्त केले आहे. Distribution Of 'AYUSH 64' Drugs For Corona

Edited By : Krushnarav Sathe

 हे देखील पहा -

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com