जिल्हा रुग्णालयात शिवसेनेमार्फत बाय प्याप मशीनचे वाटप.. 

भूषण अहिरे
शुक्रवार, 11 जून 2021

कोरोनाची तिसरी लाट धडकन्याचा देखील इशारा आरोग्य विभागातर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसाठी धुळे जिल्हा रुग्णालयात आज शिवसेनेमार्फत 5 पाईप मशीनचे वाटप करण्यात आले आहे.

धुळे : धुळे Dhule जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेने मोठ्याप्रमाणात कहर केला होता. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी पुढील काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट Third Wave धडकन्याचा देखील इशारा आरोग्य विभागातर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसाठी धुळे जिल्हा रुग्णालयात आज शिवसेनेमार्फत 5 बायप्याप मशीनचे वाटप करण्यात आले आहे. Distribution of Buy Pap Machine through Shiv Sena in District Hospital

त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य विभागास व्हेंटिलेटर व बायप्याप या उपकरणांच्या अभावामुळे कोरोना बधितांवर उपचार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.

तरुणीच्या कामाची 'डेटॉल' राष्ट्रीय कंपनीकडून दखल; हँडवॉश बॉटलवर छापला फोटो !

परंतु संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दरम्यान उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला व्हेंटिलेटर व बायप्याप या मशीन चा तुटवडा भासू नये यासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात आज शिवसेनेमार्फत 5 पाईप मशीनचे वाटप करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

तसेच आणखी काही दिवसांत शिवसेनेने Shivsena मार्फत व्हेंटिलेटर चे देखील वाटप करण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

यामुळे संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये आरोग्य यंत्रणेला कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live