तुम्हाला Leap Year बद्दल या गोष्टी माहितीये का?

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

वर्षात साधारणपणे 365 दिवस असतात. मात्र, त्यापैकी एक दिवस दर चौथ्या वर्षात येतो. म्हणून 366 दिवस त्या वर्षामध्ये येतात. पण हे लिप वर्ष येते कसे? त्यामागचे नेमके काय आहे कारण याची माहिती आपण  घेणार आहोत.

फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा

ज्यावेळी हे लिप वर्ष येते तेव्हा फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस येतात. या वर्षीही फेब्रुवारी महिन्यात म्हणजे आज 29 दिवस आले आहेत. त्यामुळे हे वर्ष 'लिप ईयर' म्हणून साजरा केले जात आहे. 

कसा ठरतो हा लिप डे?

साधारणपणे पृथ्वीला सुर्याभोवतीचे फिरण्यासाठी 365 दिवस आणि 6 तासांचा अवधी लागतो. तर हे 6 तास चार वर्षे मिळून 24 तास बनतात. त्यामुळे एक लिप डे तयार होतो.

...म्हणून फेब्रुवारीतच येतात 29 दिवस

दरचौथ्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जोडला जातो. फेब्रुवारी महिन्यातच अतिरिक्त दिवस जोडला जाण्याचे कारण म्हणजे या महिन्यात 28 दिवस असतात. तर इतर महिन्यात 30 आणि 31 दिवस असतात. त्यामुळे आणखी एक दिवस जोडला जातो.  

WEB TITLE  Do you know these things about Leap Year?

संबंधित बातम्या

Saam TV Live