VIDEO| हार्मोनियमच्या धूनवर कुत्र्याने गायलं गाणं 

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

या कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय...या व्हिडीओ एका माणसासोबत कुत्रा गाणं गात असल्याचं पाहायला मिळतंय...तेरे बिन या गाण्यावर हा कुत्रा माणसासोबत जुगलबंदी करतोय...माणसांची नक्कल अनेक प्राणी करतात हे आपल्याला माहित आहे...पोपट तर माणूस बोलतो तसाच बोलतो...पण, आता कुत्र्याच्याही नक्कल करतानाच व्हिडीओ व्हायरल होतोय...हा व्हिडीओ नक्की आहे तरी कुठला...? गाणं बोलणारी व्यक्ती आहे तरी कोण...? हे समजू शकलेलं नाही...

व्हायरल व्हिडीओत काळ्या रंगाचं जॅकेट घातलेली ही व्यक्ती हार्मोनियमच्या धूनवर तेरे बिन गाणं बोलताना दिसतेय...तर बाजूला उभा असलेला कुत्रा या व्यक्तीसारखंच गाणं बोलण्याचा प्रयत्न करतोय...या व्यक्तीसोबत हा कुत्रा जुगलबंदी करतोय...इतकंच नव्हे तर हा कुत्रा पाय उचलून आवाज करताना दिसतोय...असं वाटतंय की कुत्रा गाण्याचा पुरेपुर आनंद घेतोय...

हा व्हिडीओ पाहून लोकांनाही खूप मज्जा वाटतेय...त्यामुळं आपण व्हिडीओ पाहिल्यावर दुसऱ्यांनीही व्हिडीओ पाहावा म्हणून शेअर केला जातोय...पण, कुत्राही माणसासारखं गाणं गाण्याचा प्रयत्न करत असल्यानं याची जोरदार चर्चा होतेय...

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

संबंधित बातम्या

Saam TV Live