डोंबिवलीतील चर्मकाराला करावा लागतोय विठ्ठलवाडी ते डोंबिवली पायी प्रवास...

प्रदीप भणगे
बुधवार, 21 एप्रिल 2021

विठ्ठलवाडीत रहाणारे आणि डोंबिवलीत चर्मकार करणारे संजय काशीनाथ आहिरे सध्या तब्बल ३ तास जाऊन येऊन चालत प्रवास करत आहेत.कारण लोकल मध्ये प्रवेश बंदी आणि बसमध्ये सुद्धा ओळखपत्र शिवाय प्रवेश नसल्यामुळे...

डोंबिवली : विठ्ठलवाडीत रहाणारे आणि डोंबिवलीत Dombivali चर्मकार करणारे संजय काशीनाथ आहिरे सध्या तब्बल ३ तास जाऊन येऊन चालत प्रवास करत आहेत.कारण लोकल मध्ये प्रवेश बंदी आणि बसमध्ये सुद्धा ओळखपत्र शिवाय प्रवेश नसल्यामुळे...Dombivali Cobblers every travel on foot for three hours for running Business

विठ्ठलवाडीच Vitthalwadi रहिवासी संजय काशीनाथ आहिरे हे गेल्या २८ वर्षापासून डोंबिवलीत चर्मकार Cobbler म्हणून व्यवसाय करत आहेत.डोंबिवली पूर्वेत सावरकर रोड येथे त्याची छोटीशी टपरी आहे.मात्र त्यांना आता जाऊन येऊन तब्बल ३ तास चालत प्रवास करवा लागत  आहेत....लोकल Mumbai Train मध्ये प्रवेश बंदी आणि बस मध्ये सुद्धा ओळखपत्र शिवाय प्रवेश नसल्यामुळे... 

गेल्या वर्षभरापासून संजय आहिरे सोबत सर्व मोची व्यवसाय करणाऱ्यानावर कोरोनाचा आणि लॉकडाउनचा मोठा फटका पडला आहे.तसेच रोजचे उत्पन्न ही कमी झाले आहे. रोजचे ५०० ते ६०० रुपये उत्पन्न पहिले होत होते.मात्र ते आता १५० रुपया पर्यन्त येऊन ठेपले आहे.त्यामुळे सरकारने चर्मकारांच्या व्यवसायांकडे लक्ष दयावे, अशी मागणी आहिरे यांनी केली आहे.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live