...जाणून घ्या 'स्पुटनिक व्ही' कोरोना लसीच्या एका डोसची किंमत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 मे 2021

भारतात कोवॅक्सिन व कोविशिल्ड यांच्या व्यतिरिक्त रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीलाही केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या लशीची पहिली कन्साईनमेंट पोहोचली असून हैदराबादेत तिचे साॅफ्ट लाँच करण्यात आले. आज काही जणांना या लसीचे डोस देण्यात आल्याचे डाॅ. रेडीज लॅबोरटरीच्या वतीन सांगण्यात आले आहे

नवी दिल्ली : रशियातून Russia आयात करण्यात आलेल्या स्पुटनिक व्ही Sputnik V लसीच्या एका डोसची किंमत किती असेल याबाबत डाॅ. रेडीज लॅबोरटरीने Dr Reddy's Laboratory  सुतोवाच केले आहे. या लसीचा एक डोस ९४८ रुपये + ५ टक्के जीएसटी GST म्हणजेच थोडक्यात ९५५ रुपयांना उपलब्ध होणार आहे. Dr Reddies Laboratory Announces initial Price of Sputnik V Vaccice

भारतात कोवॅक्सिन Covaxine व कोविशिल्ड यांच्या व्यतिरिक्त रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीलाही केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या लशीची पहिली कन्साईनमेंट पोहोचली असून हैदराबादेत तिचे साॅफ्ट लाँच करण्यात आले. आज काही जणांना या लसीचे डोस देण्यात आल्याचे डाॅ. रेडीज लॅबोरटरीच्या वतीन सांगण्यात आले आहे. दरम्यान, या लसीचे उत्पादन सुरु झाल्यानंतर त्याची किंमत कमी होईल, अशी अपेक्षा डाॅ. रेडीज लॅबोरेटरीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. 

हे देखिल पहा - 

दरम्यान, रशियाची स्पुटनिक व्ही ही लस भारतात आली असून पुढील आठवड्यापासून ती नागरिकांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या जुलैपासून या लसीचे उत्पादन देशात सुरु होणार आहे. दुसरीकडे कोविशील्डच्या Covishield  दोन डोस मधील अंतर  १२ ते   १६ आठवडे  करण्यात  आले आहे. आधी या  दोन  डोस  मधील अंतर  ६ ते 8  आठवडे  होते. दरम्यान, रशियाची स्पुटनिक व्ही ही लस भारतात आली असून पुढील आठवड्यापासून ती नागरिकांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या जुलैपासून या लसीचे उत्पादन देशात सुरु होणार आहे. Dr Reddies Laboratory Announces initial Price of Sputnik V Vaccice

प्रभूदेवाने गायले सलमानचे गुणगान

कोरोना संसर्ग दरम्यान लसीकरणाबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. लवकरच लहान मुलांचा  कोरोनापासुन बचाव  करण्यासाठी  त्यांच्यावर कोवॅक्सीन लसीची चाचणी सुरू केली जाईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संक्रमण होण्याची भिती  वैज्ञानिकांनी व्यक्त केली होती, त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला महत्व आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने को वॅक्सीन  च्या क्लिनिकल चाचण्यांच्या दुसऱ्या आणि तिसर्‍या टप्प्याला मान्यता दिली आहे. या चाचणीत डीजीसीआयने देशभरात २ ते १८  वर्षांच्या मुलांना लसीकरणासाठी भारत बायोटेकच्या चाचणीस मान्यता दिली आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live