कोरोनामुळे चिकनचं मार्केट डाऊन, चिकनऐवजी मटणाला खवय्यांची पसंती

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 11 मार्च 2020

कोरोनामुळे आज धुळवडीचाही बेरंग झाला... नॉनव्हेज खाणाऱ्यांनी आज चिकन ऐवजी मटणाकडे आपला मोर्चा वळवला... कोरोनाच्या भीतीमुळे चिकनप्रेमींना आज मटणावरच समाधान मानावं लागलंय... 

कोरोनामुळे चिकनचं मार्केट डाऊन 

हेही वाचा ::  #corona effect तब्बल 6 तास लागत आहेत मुंबई विमानतळाहून बाहेर निघताना

 

WebTittle ::  Due to Corona, the chicken market is down, preferring to eat mutton instead of chicken


  


संबंधित बातम्या

Saam TV Live