भेंडीच्या भाजीनंतर 'या गोष्टी' खाऊ नका

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 डिसेंबर 2019

भेंडीची भाजी एवढी महत्वाची असतानासुद्धा दोन गोष्टीचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते पहिली गोष्ट आहे ते म्हणजे कारल्याची भाजी. भेंडीची भाजी खाल्यानंतर कारल्याची भाजी खाल्यास पोटात घातक जहर तयार होऊ शकते. ज्यामुळे आपण आजारी पडून आपल्याला त्रास होऊ शकतो. भेंडीनंतर कारले खाणे हे हानीकारक आहे.

पुणे : दैनंदीन जीवनातील रोजच्या भाज्यात महत्वाची असणारी भाजी म्हणजे भेंडीची भाजी आहे. बऱ्याच जणांना भेंडीची भाजी आवडते. महत्वाच्या भाज्यापैकी भेंडी ही एक भाजी आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ती बनवता येते. भेंडीमध्ये विटॅमीन सी, विटॅमीन ए, फायबर, पोलेट, कॅल्शियम, मॅग्निशिअम सारखे पौष्टिक तत्व मोठ्या प्रमाणाव आढळतात. जे आपल्या निरोगी आरोग्यासाठी महत्वाचे ठरतात. 

भेंडीची भाजी एवढी महत्वाची असतानासुद्धा दोन गोष्टीचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते पहिली गोष्ट आहे ते म्हणजे कारल्याची भाजी. भेंडीची भाजी खाल्यानंतर कारल्याची भाजी खाल्यास पोटात घातक जहर तयार होऊ शकते. ज्यामुळे आपण आजारी पडून आपल्याला त्रास होऊ शकतो. भेंडीनंतर कारले खाणे हे हानीकारक आहे.

दुसरी गोष्ट भेंडी खाल्यानंतर मुळा हा खाऊ नये. भेंडी खाल्यानंतर मुळा खाणे हेदेखिल शरीरासाठी घातक आहे. भेंडीनंतर मुळा खाल्याने त्वचाच्या संबंधित रोग आपल्याला जडू शकतात. चेहऱ्यावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे भेंडीसोबत किंवा भेंडीची भाजी खाल्यानंतर मुळा खाणे शरीरीसाठी घातक ठरू शकते.

Web Title: Eating Bitter Gourd and radish is dangerous to health after eat ladyfingers vegetables

संबंधित बातम्या

Saam TV Live