दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या प्रवेशाचं काय? सगळा संभ्रमच...(पहा व्हिडिओ)
10th Students Worried

 दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या प्रवेशाचं काय? सगळा संभ्रमच...(पहा व्हिडिओ)

डोंबिवली : कोरोनामुळे Corona दहावीची परीक्षा S.S.C Exam ही रद्द करण्यात आली आहे. पण अकरावीच्या प्रवेशाबाबत सरकारने Maharashtra Government कोणतेही रूपरेषा जाहिर केली नाही. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमणाचं वातावरण आहे. What about the eleventh admission of tenth grade students

दहावीच्या मुलांच्या अकरावी प्रवेशाचं काय? अकरावीच्या प्रवेशाचे निकष काय असतील? लाखो पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये याबाबत संभ्रम आहे. कोरोनामुळे दहावीची परीक्षा सरकारने रद्द केली आहे. पण अकरावीच्या प्रवेशाच काय, हे आजून निश्चित नाही. सरकारी पातळीवर विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या प्रवेशाविषयी माहिती देत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन Online का होईना परीक्षा व्हयला पाहिजे होती. असं विद्यार्थ्यांथी आणि पालकांचं मत आहे.

दहावीच्या मुलांचे अकरावीचे प्रवेश Admission कसे होणार याबाबत सरकारने कोणतेही रूपरेषा जाहीर केली नाही. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशावेळी गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करताना अकरावीच्या प्रवेशाबाबत काहीतरी नियोजन केलं असावं. ते केलं नसेल तर, तो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ असेल, अशी भीती व्यक्त होत आहे.  

Edited By- Digambar Jadhav      

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com